¡Sorpréndeme!

Aishwarya Narkar | ऐश्वर्या यांच्या मॉडर्न लूकवर चाहते फिदा | Shrimantagharchi sun

2021-05-31 39 Dailymotion

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या एक उत्तम दिग्गज अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर साकारलेल्या सगळ्या भूमिका चांगल्याच गाजल्या. पण ऐश्वर्या खऱ्या आयुष्यात खूप मॉडर्न आहेत. त्यांचे वन पीस, जीन्स मधले फोटोज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. बघूया त्यांचे मॉडर्न लुक्स. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale